नवी दिल्ली- कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती गंभीर बनताना दिसत आहे. मंगळवारी देशातील एकूण (Corona Cases in India) कोरोनाबाधितांचा आकडा 50 लाखांच्या पुढे गेलाय. देशात कोरोना महामारीचे संक्रमण झपाट्याने होत आहेत. गेल्या केवळ 11 दिवसात 10 लाख कोरोनबाोधितांची नोंद करण्यात आली आहे, तर दोन महिन्यात 40 लाख कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येनेही 10 लाखांचा आकडा पार केला आहे. आतापर्यंत 80 हजारांपेक्षा अधिक लोकांचा कोरोनाने बळी घेतलाय.
from News Story Feeds https://ift.tt/3kmdQdM
via IFTTT


No comments:
Post a Comment