Live: दिवसागणिक वाढतोय राज्यातील रुग्णांचा आकडा - Maharashtra Mazaa

Latest

Sunday, April 12, 2020

Live: दिवसागणिक वाढतोय राज्यातील रुग्णांचा आकडा

https://ift.tt/3cbDCgE
मुंबई: महाराष्ट्रात करोनाच्या साथीचा आजार अधिकच फैलावत असल्यानं लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या दोन हजारांच्या जवळ गेली आहे. आतापर्यंत १४९ जणांचा मृत्यू झाला असून २१७ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. जाणून घेऊया दिवसभरातील ताज्या घडामोडी... लाइव्ह अपडेट्स: >> महाराष्ट्रातील रुग्णांचा आकडा १९८२ वर पोहोचला; १४९ जणांचा मृत्यू


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2K1oAxS
via IFTTT

No comments:

Post a Comment