पुण्यात बुधवारी रात्री काय घडलं (फोटो फिचर) - Maharashtra Mazaa

Latest

Wednesday, October 14, 2020

पुण्यात बुधवारी रात्री काय घडलं (फोटो फिचर)

https://ift.tt/377PSzi

पुणे : मुसळधार पावसाने पश्चिम महाराष्ट्राला झोडपले आहे. बुधवारी (14 ऑक्टोबर) दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. पुणे शहर आणि परिसरात सायंकाळी पावसाने जोर धरला होता. रात्री नऊनंतर शहराच्या सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचायला सुरुवात झाली. अनेक पुलांवर पाणी आले. तर, सखल भागातील रस्ते जलमय झाले. सिंहगड रोडवर मोठ्या प्रमाणावर आल्याने रात्री उशिरा या मार्गावरील वाहतूक विठ्ठलवाडी पासून बंद करण्यात आली होती.  



from News Story Feeds https://ift.tt/2GZ2mie
via IFTTT

No comments:

Post a Comment