नवी दिल्ली: महिंद्राची 'थार' ही स्पोर्ट युटिलीटी व्हेईकल 2 ऑक्टोबर 2020 ला लाँच झाल्यापासून चांगलीच प्रसिध्द होत आहे. थारच्या बूकींगचा मोठा विक्रम झाला असून आतापर्यंत या गाडीचे 9 हजारांच्या वर बूकींग झाले आहेत. कोरोनाकाळातही महिंद्राच्या ह्या नवीन गाडीच्या विक्रीच्या उच्चांकावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. थारची किंमत 9.80 लाखापासून सुरु आहे.
कंपनीने 75 वा वर्धापनदिन साजरा करताना, बहुप्रतिक्षित असलेल्या थार एसयूव्ही या नवीन गाडी 2 तारखेला लॉंच केली होती. 9.80 लाखांपासून या गाडीची किंमत सुरु होत असून या गाडीची उच्चत्तम किंमत 13.75 लाख रुपये आहे.
from News Story Feeds https://ift.tt/30HaYke
via IFTTT


No comments:
Post a Comment