मुंबई: राज्यातील करोना रुग्णांची संख्या आतापर्यंत तीन हजारांच्या जवळ पोहोचली आहे. मात्र, आधीच्या दोन दिवसांच्या तुलनेत बुधवारी रुग्णांची वाढ कमी झाल्यानं सर्वांनाच थोडासा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत २९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी.. लाइव्ह अपडेट्स: >> मुंबईतील मरोळ पाइपलाइन येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या दूधवाल्याला करोनाची लागण वाचा: वाचा: वाचा: >> राज्यात आतापर्यंत २९५ रुग्णांवर यशस्वी उपचार >> आशेचा किरण! आधीच्या दोन दिवसांच्या तुलनेत काल राज्यात रुग्णवाढीचा आकडा घसरला
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VBQSEu
via IFTTT


No comments:
Post a Comment