देश सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या जवानांसोबत : PM नरेंद्र मोदी - Maharashtra Mazaa

Latest

Sunday, September 13, 2020

देश सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या जवानांसोबत : PM नरेंद्र मोदी

https://ift.tt/eA8V8J

देशावर कोरोना मोठे संकट (Coronavirus) ओढावले असताना परंपरेनुसार पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. कोरोनाची खबरादी घेऊन हे अधिवेशन पार पडत आहे. अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संदेश दिला.

सध्याच्या घडीला सीमारेषेवर तणावपूर्ण वातावरण आहे. भारतीय जवान देशाच्या संरक्षणासाठी आपले कर्तव्य बजावत आहेत. संकटजन्य परिस्थितीत अधिवेशनाच्या पंरपरेत कोणतीही बाधा येणार नाही. संपूर्ण देश लष्करी जवानांच्या पाठिशी उभा आहे, असा संदेशही संसदेतून दिला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 



from News Story Feeds https://ift.tt/3irzXio
via IFTTT

No comments:

Post a Comment