पुणे येथील तुळशीबाग आजपासून तीन दिवस बंद... - Maharashtra Mazaa

Latest

Sunday, March 15, 2020

पुणे येथील तुळशीबाग आजपासून तीन दिवस बंद...


पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग मार्केट आजपासून तीन दिवस बंद...

        कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग आजपासून तीन दिवस बंद राहणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व्यापारी असोसिएशने हा निर्णय घेतला आहे.
पुण्यातील तुळशीबाग हे विविध प्रकारच्या वस्तूंच्या (Cerfew Praposal In Pune) खरेदीसाठी महिलांचे आवडीचे ठिकाण आहे. तुळशीबागेतील ग्राहकांची गर्दी लक्षात घेऊन, हा निर्णय घेण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी व्यापारी असोसिएशनला केलेल्या आवाहनाला असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद देत हा निर्णय घेतला आहे.
(Corona Virus) वाढता संसर्ग रोखण्यासाठी (Cerfew Praposal In Pune) पुण्यात आठ ठिकाणी संचारबंदी करण्यात यावी असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा धोका पाहता संचारबंदीचा लागू करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवण्यात आला. या (Cerfew Praposal In Pune) ठिकाणांमध्ये पुणे महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसराचाही समावेश आहे.

कोरोना विषाणू बाबत अधिक माहीती...

आधिक माहीतीसाठी खालील दिलेल्या लिंक वर अथव फोन नंबर वर संपर्क करा - 
Further details are awaited.

Referral Sites for the News are :

https://arogya.maharashtra.gov.in/

https://mohfw.gov.in/

Maharashtra

020-26127394

Indian Govt. help lines 
Central helpline number: +91-11-23978046

Please take help of above contact for further details

No comments:

Post a Comment